जिल्हा  रुग्णालय   बुलडाणा च्या अधिकृत संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

जिल्हा रुग्णालय बुलडाणा हे १९०६ साली स्थापन झाले असून सध्या महाराष्ट्र शासनाच्या मार्फत गरीब जनतेसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देते.सदर रुग्णालयात रुग्णाच्या आजारावर आधुनिक उपचार पद्धती द्वारे उपचार केल्या जातो.